लोकसंख्याशास्त्र २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची माहिती सातारा जिल्ह्याचा तपशील

तपशील क्रमांक घराची एकूण संख्या 6,53,735 एकूण लोकसंख्या 3003741 एकूण पुरुष लोकसंख्या 1510842 एकूण महिला लोकसंख्या 1492899 लिंग प्रमाण 988 शहरी लोकसंख्या 5,70,378 ग्रामीण लोकसंख्या 24,33,363 शहरी लोकसंख्येची टक्केवारी 0.234399060066254 लोकसंख्या घनता 287 / चौरस किमी साक्षरता दर 82.87 साक्षरता प्रमाण पुरुष 89.42 साक्षरता प्रमाण महिला 76.31